तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सासुरीची प्रीत वाटे पतीसवे
सासुरिची प्रीत वाटे पतिसवे । माहेरी न जावे वाटे तिज ॥
बह्यी गोडी लागलिया जीवा । विषयाच्या नावा नेघे कथी ॥
अखंड रंगावे स्वरूपी रहावे । सुख हे सेवावे वाटे जीवा ॥
तुकड्यादास म्हण लाभता अमृत । माशी कधी जात नाही मैली ॥