तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आत्मा आनंदाची खान
आत्मा आनंदाची खाण । तया भुललो आम्ही जन ।॥
दुःख मानो सर्व सुख । वाना आमुचे कौतुक ॥
सांगा कोण सुखी झाले ? । ज्यांनी विषय भोगिले ॥
तुकड्यादास म्हणे ज्ञान । जाणे तोचि होय धन्य ॥