तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गोड दही साखर वस्तुरूप आहे
गोड ही साखर वस्तुरूप आहे । परि स्थान पाहे गोडी साठी॥
केत्री यकलिया गोड ना वाटली । दुःखदायी झाली नेत्रालागी ॥
मुखो टाकताचि प्रेम लाये फार । कळावा विचार गोडियेचा ॥
तुकडयादास म्हणे स्थान वस्तु पहा । अनुभवी रहा तैशापरी ॥