तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधके असावे उदास सर्वदा
साधके असावे उदास सर्वदा । लागू नये कदा स्त्रैणासंगे ।
बोलू नये व्यर्थ बोल कोणासवे । सांभाळुनि रहावे स्त्रियांविषी ।
विचारे ओढावे मना अंतरंगी । विषयांच्या संगी रंगू नये ॥
तुकड्यादास म्हणे पवित्र आचार । असावा साचार साधकाचा ॥