तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
चित्त ओढावे अंतरी
चित्त ओढावे अंतरी । जाऊ नये त्याच्या भरी l
हाचि साधकांचा धर्म । आचरावे नित्यकार्म ॥
दुष्ट दुर्जनाच्या संगे । कधी लागू नये अंगे ॥
तुकड्यादास म्हणे बोध । व्हावा संतांचा संबंध ॥