तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अपवित्र वाणी
अपवित्र वाणी । कधी नसावी वदनी ॥
कधी गुण दोष । दावू नका या कारणास ।।
आड नेऊ नका पाय । नाही तरी डोही जाय ॥
तुकड्या म्हणे पहा । नेत्री देवचि सर्व हा ॥