तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधकां नाडती संसाराचे पाश
साधका नाडती संसाराचे पाश । लाविताति आस उपाधींची ॥
तयाचा विवेक निश्चल न राहे । वाहतो प्रवाहे कीर्ति मार्गे ॥
खाणे पिणे लेणे देवोनिया जन । भुलविती मन मानादिकी ॥
तुकड्यादास म्हणे देतील जे नर । तेचि सविस्तर टीका करी ॥