तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संतसज्जनांचा संग I
संतसज्जनांचा संग । तोचि माझा पांडुरंग ॥
देवा प्रिय साधुजन । रंगे तेथे माझे मन ॥
त्यांच्या रंगी रंग लागे । वृत्ति अंतरंगी जागे ॥
तुकड्या म्हणे साधूसंग । फेडी अज्ञानाचा पांग ॥