तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कृपा केली पूर्ण संती ।
कृपा केली पूर्ण संती । तरीच लाभली सुमति ॥
नाही तरी वेड्यावाणी । फिरत होतो रानोरानी ॥
श्वान सूकराच्या परी । वृत्ति होती दुराचारी ॥
तुकड्या म्हणे भाग्य धाले । संतचरण भेटले ॥