तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
श्रेष्ठजनांच्या संगती I
श्रेष्ठजनांच्या संगती । सर्व नाशे ही कुमति ॥
दिवा लाविता अंधारी । तम पळे दुरच्या दुरी ॥
सूर्य आकाशी निघाला । अंधाराचा नाश झाला ॥
तुकड्या म्हणे सत्संगती । अज्ञानाची करी माती ॥