तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
करिता संतांची संगति ।
करिता संतांची संगति । तेज वाढो लागे चित्ति ॥
मन इंद्रिया राबवी । वाट भक्तीची दाखवी ॥
तेणे सुख होय जीवा । जीव पावे त्या केशवा ॥
तुकड्या म्हणे संग धरा । जन्मा आल्या देह तारा ॥