तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लोभासाठी गुरु केला I
लोभासाठी गुरु केला । लाभ काहीच न झाला ॥
सेवा केली बहुत दिन । निवले नाही माझे मन ॥
नाही दिसला चमत्कार । सर्व खोटाचि व्यवहार ॥
तुकड्या म्हणे कामा हाती । केली साधूची फजीती ॥