सर्व संतांनी करावे I
सर्व संतांनी करावे । माझे ओझे उचलावे ॥ मी तो न करी आचार I फिरो सदा दारोदार ॥ नाही नाम माझ्या मुखी I हरी कीर्तनास्तव दु:खी ॥ तुकड्या म्हणे अर्थ केला I संता हमाल समजला ॥