तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जन्माचीया आधी दूध दे
जन्माचिया आधी दूध दे प्यायासी । लावोनी तोंडाशी आपोआप ।
करी प्रतिपाळ माता पित्याहाती । सोय ठेवीजेती हवी तैसा ।।
आताचि का अन्नवदेईल म्हणा । भोगावी यातना ऐसे नाही ॥
तुकडयादास म्हणे ठेवा भरवसा । देई अनावासा देव सर्व ॥