तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आधी पहावे संचित
आधी पहावे संचित । काय लाभते देहात ।।
किती याचे अवसान । सर्व सोसावे प्रेमाने ।।
कधी प्राण जरी जाय । तरी न म्हणा हे काय ? ।।
तुकड्या म्हणे दिवस जाती। सुख लाभेल दुःखांती ॥