तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संत खोल सागराहुनी ।
संत खोल सागराहुनी । तेथे विरळा जाय कोणी ॥
तयापाशी लाल हिरे । नाना पाषाण गोजिरे ॥
ज्याने जैसी बुड़ी द्यावी । त्याने तैसी वस्तु न्यावी ॥
तुकड्या म्हणे नम्र माथा । वस्तु पावती ते हाता ॥