तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जाता संतांच्या दर्शना ।
जाता संतांच्या दर्शना । आधी विचारावे मना ॥
संतसंगे काय घेऊ । काय देऊनी आणवू ? ॥
काय हवे या देहासी । जेणे पावे सुख मानसी ?॥
तुकड्या म्हणे स्वरुपासाठी । संता विचाराव्या गोष्टी ॥