तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जावे साधूंच्या दर्शना ।
जावे साधूंच्या दर्शना । दुजी न करावी याचना ॥
बोध घ्यावा पदरात । काय आहे सत्यासत्य ॥
चूक आपुली पहावी । जाता संताचिया गावी ॥
तुकड्या म्हणे धन संतान । मागो नये गेल्या प्राण ॥