तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जो तो आपुलेचि भोगी ।
जो तो आपुलेचि भोगी । पाहू नये उगी दुगी ॥
घ्यावे निळकंठ-दर्शन । पाहू नये त्याचे खाण ॥
गुण घ्यावा साधकाने । व्यर्थ बरळू नये मने ॥
तुकड्या म्हणे मत ना रुचे । घर सोडावे तयाचे ॥