तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्हा सर्वचि सज्जन ।
आम्हा सर्वचि सज्जन । शुद्ध अमुचे जरि वर्तन ॥
न तरी सर्व जनी वनी । न दिसेचि साधू कोणी ॥
क्षणभरी एके ठायी । क्षणी दुसऱ्या मागे जाई ॥
तुकड्या म्हणे विवेकासी । दिसे जवळचि काशी ॥