तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
व्यर्थ नव्हे कृपा- दान ।
व्यर्थ नव्हे कृपा- दान । संता जवळी बैसोन ॥
त्यांच्या धुतलिया लंगोट्या। मिळती जेवावया रोट्या ॥
लोक थोरी वाखाणिती । नव्हे नव्हे संतसंगति ॥
तुकड्या म्हणे घ्यावा बोध । आचरावे तेचि शुद्ध ॥