तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उदासोनि काय होते ।
उदासोनि काय होते । कोण देईल आयते ? ॥
करा करा संतसंग । वेळ गेल्या नये रंग ॥
पुढे काय होय कोणा । कोण जाणे याच्या खुणा ? ॥
तुकड्या म्हणे कर्तव्याने । फेडा देहाचे पारणे ॥