शुद्ध असावे वर्तन ।

शुद्ध असावे वर्तन । हीच धर्माची शिकवण ॥
धर्म करवी आत्मोन्नति । धर्म नेतो मोक्षाप्रति ॥
धर्म शिकवी व्यवहार । धर्म करी जनी पार   ॥
तुकड्या म्हणे धर्मा सार I धर्माविन नाही थार  ॥