थार नाही धर्माविण ।

थार नाही धर्माविण । संत बोलती वचन ॥
आपआपुलाले मत । नांही धर्मासी संमत  ॥
जीव आंधळा अज्ञाने । धर्ममार्ग काय जाणे ॥
तुकड्या म्हणे थोर चाले । जावे तयांच्या पाऊले ॥