तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
समाधीत सम झाला ।
समाधीत सम झाला । त्यासी परमार्थ साधला ॥
गेली संसाराची भ्रांति । असोनिया हि सांगाती ॥
सदा चालता बोलता । न हालेचि आत्मैक्यता ॥
तुकड्या म्हणे सर्वे काळ । त्याचा आत्मरंगी मेळ ॥