तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्ञान संतांनी कथिले ।
ज्ञान संतांनी कथिले । ते तो पाहिजे पाहिले ॥
सद्ग्रंथांचा जो पाठक। तया कळे सकळीक ॥
शंका गुरुसी पुसावी । सेव्य सेवकाच्या भावी ॥
तुकड्या म्हणे कथा ऐकी । तोचि श्रृत होय लोकी ॥