तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आस लागली गुरुची ।
आस लागली गुरुची । भाव भक्ति अंतरीची ॥
झाला शास्त्रांचा अधिकारी । त्यावरी गुरु कृपा करी ॥
साधन चतुष्टय संपन्न । तोचि पावे गुरुखूण ॥
तुकड्या म्हणे त्यासी कळे । संत-असंत सगळे ॥