तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संत आचरती कर्म ।
संत आचरती कर्म । काय त्यांना उरले काम? ॥
सकळ जळाली वासना । जन्ममरण तुटले नाना ॥
परी जीवाचिया साठी । संती केली आटाआटी ॥
तुकड्या म्हणे उपकार । हाचि त्यांचा व्यवहार ॥