तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधु संती बोध केला I
साधु संती बोध केला । जनी उपकार वाढला ॥
दावूनिया भक्तिवाटा । दिधला वैकुंठ - दरवंटा ॥
सत्यासत्य न्याहाळोनि । जना दाविले करोनि ॥
तुकड्या म्हणे अनुभव । संती बोधियला सर्व ॥