दिवा लावा हृदयस्थानी I

दिवा लावा हृदयस्थानी । पहा ज्ञाने निरिक्षोनी ॥
पद नाही या प्राकृती । शुद्ध संस्कृताच्या अर्थी  ॥
जसे हिऱ्याचे कोंदण । तैसे भाषा-परिवर्तन ॥
तुकड्या म्हणे झाले सोपे । वेद अभंगांच्या रुपे  ॥