तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लहानशा घरी तया
लहानशा घरी तया । जागा देई देव्हारिया ॥
भिती सज्जनांचे चित्र । जागोजागी प्रभु-मंत्र ॥
द्वारी रक्षीतसे गाय । दुध प्यायासी निर्भय ।।
तुकड्या म्हणे आचरण । जैसे स्वर्गीचे भुवन ॥