तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अभंग लिहिण्याचा उद्देश ।
अभंग लिहिण्याचा उद्देश । नाही दुजा, देव साक्ष ॥
मन गुंगे त्याचे ध्यानी । वेड लागले म्हणूनी ॥
प्रीय वाटे ऐसी भक्ति । सर्व अंगे लीन होती ॥
तुकड्या म्हणे तत्व दुजे । आम्ही न बोलो सहजे ॥