जैसे यंत्री काष्ठ धरा ।

जैसे यंत्री काष्ठ धरा । कीसु पडे चराचरा ॥
तैसे सहज लिहिणे । हे तो देवा! तुमचे देणे ॥
नाही शब्दांचे भांडण । कोठे पडेना खंडण ॥
तुकड्या म्हणे मागे कोणी । गमे जैसा ने घेवोनी ॥