तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तू जे वदविशील देवा! I
तू जे वदविशील देवा! I तेचि बोले मी केशवा ॥
येर नाही आम्हा बुद्धि । आम्ही देहाचे संबंधी ॥
सकळ आहे तुझ्या करी । मी अंकुर तू फुलारी ॥
तुकड्या म्हणे सर्व ओझे । पांडुरंगावरी माझे ॥