चित्त लावावे साधनी I
चित्त लावावे साधनी I मन गुंतवावे लेखणी ॥ देह पडावा भजनी Iसेवा करावी जीवानी ॥ म्हणुनी उपक्रम केला I तुज गाईले विठ्ठला ॥ तुकड्या म्हणे नाही आस I उपदेशावया कोणास ॥