कोण म्हणे तुज न करी संसार
कोण म्हणे तुज न करी संसार । कोणी शास्त्राधार दिला ऐसा ? ।।
तंतु तोडणे हे पातक मानती । ऐसी आहे श्रुति ब्रह्मसूत्री ॥
परी काही बंध घातले थोराने । तयांची वचने भुलू नये ॥।
तुकङ्यादास म्हणे विषयी मरावे । ऐसे नाही देवे सांगितले।॥