तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
करावा संसार याची कारणासी
करावा संसार याचि कारणासी । पुत्र हो आम्हासी सुपुत्रसा ।।
तया वाढवोन ज्ञान देवो संत । हाचि राहे हेत सज्जनाचा ।।
कुळा उद्धरावे आम्हा सुख व्हावे । संतान करावे याचसाठी ॥
तुकडयादास म्हणे हे कोणी जाणेना । भोगया यातना भवी पडे ।