तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अम्ही भिकाऱ्या ची पोर
आम्ही भिकान्याचे पोर ।
आमची हौस आहे थोर ।।
चिंथी द्याल अंगावरी ।
तरी ऐट राहे पूरी ॥
लावू येरंडीचे तेल ।
परी राखु शिरी बाल ॥
तुकड्या म्हणे ऐसे पोर ।
पोर नव्हे समजा ढोर ।।