व्हा हो सावधान, उठा सकळ जन I
व्हा हो सावधान, उठा सकळ जन I. जागे नारायण झाले आधी ॥ धुवोनी संदेह पवीत्र व्हा देही I शांतिचिया डोही स्नान करा ॥ वैराग्य मर्दन करोनिया अंगी I. रंगा आत्मरंगी - चंदनाने ॥ तुकड्यादास म्हणे तोडा मोह - झोप I. राहोनी निष्पाप नारायणी ॥