तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रज्जुवरी सर्प भासतो
रज्जुवरी सर्प भासतो अज्ञाने । तैसेचि या मने संसार हा ॥
नाहीतरी काही भोग त्याग नाही । ब्रह्मरस राही सर्वकाळ ॥
ज्ञानाचिये वर्म जाणा सर्वजण । दूर करा मन-संकल्पासी ॥
तुकड्यादास म्हणे राईआड गिरी । समजे विचारी दर राहे ॥