घार झडपे पिंड I

घार झडपे पिंड । भाग्ये अंजनी उदंड ॥
थोर पुण्य केले । हनुमंत पोटी आले  ॥
प्रगट होता रुद्ररूप । घाली भानूसी झडप ॥
तुकड्यादासा आस । भक्ति देई अहर्निश ॥