तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रामदास, हनुमंत ।
रामदास, हनुमंत । पाळी ब्रह्मचर्य व्रत ॥
धन्य धन्य त्यांचा वेग । मना राही जो अजिंक्य ॥
शुद्ध बुद्धीचा सागर । शक्ति धैर्याचा आगर ॥
दासतुकड्या लीन झाला । हनुमंता शरण गेला ॥