तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वैष्णवांचा अग्रगणी ।
वैष्णवांचा अग्रगणी । शंभू शंकर त्रिशूळपाणी ॥
भूत खेत संगे राही । हर हर गर्जे दिशा दाही ॥
अंगी शोभे व्याघ्रांबर। ध्यानी डोले तो शंकर ॥
तुकड्या म्हणे जटाजूटी। चंद्र शोभला लल्लाटी ॥