तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अत्रि-अनुसया-सुत ।
अत्रि-अनुसया-सुत । तया माझे दंडवत ॥
धन्य धन्य योगीराज। ज्याचा तिन्ही लोकी ध्वज ॥
द्याया जना उपदेश । करी जनार्दन शिष्य ॥
तुकड्यादासा कृपा करा। हस्त ठेवोनिया शिरा ॥