कोल्हापुरी भिक्षा मागे।

कोल्हापुरी भिक्षा मागे। समाधी माहुरासि लागे  ॥
स्नान सदा त्रिवेणीचे। गमन तिन्ही लोकी साचे   ॥
सवे श्वानाचे भूषण । गायी भोवती घेऊन  ॥
तुकड्या म्हणे अंगीकारा। दीनाचिया नमस्कारा  ॥