तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गर्जे तिन्ही लोकी नाद ।
गर्जे तिन्ही लोकी नाद । दाटे ब्रह्मांडी आनंद ॥
तो हा महिमा संता घरी। नांदे आळंदी-नगरी ॥
प्रत्यक्षचि पंढरिराव । दावी भक्तांसी लाघव ॥
तुकड्या म्हणे अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥