तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गुप्त होते प्रगट केले ।
गुप्त होते प्रगट केले । लोका भाविका वाढले ॥
ऐसे चारले मिष्टान्न | एक झाला जीव प्राण ॥
भेदभाव निरसला । ज्ञाने ज्ञानदीप झाला ॥
तुकड्यादास सांगे वर्म । जगी उजळला धर्म ॥