आम्ही मोक्शाचे पाहुणे

आम्ही मोक्षाचे पाहुणे । आम्हा दूर आहे जाणे॥।
रुखासूखा पाहुणचार । चणे फुटाणे भाकर ।।
आम्हा बसाया गालिचा । पुंजावरी कैचणाच्या ॥
तुकड्या म्हणे गाऊ गीत । नाचू आनंद-भरीत ॥