तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही रहाणार तेथिचे
आम्ही रहाणार तेथिचे । नाव नाही ज्या गावाचे ॥
जेथे घरदार नाही । तेथे वस्ती सर्वदाही ॥
जन्म मरण नाही आम्हा। नाही नामाचीही सीमा ॥
तुकड्या म्हणे येता का रे? जाळा पहिले रांडा पोरे ॥