तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सोडोनिया नेवो अंगाचे धोतर
सोडोनिया नेवो अंगाचे धोतर । तरी आम्हावर दुःख नये ।॥
अभंगाचे पान जरा विसरले । तरि दुःख भले होय आम्हा ॥
वाटे जीवप्राण धन की दौलत । लोभ हा सुटत नाही माझा ॥
तुकड्यादास म्हणे पुरवणी झाली। कागदी लिहिली तृप्ति माझी ॥